औरंगाबाद : निपाणी ता. औरंगाबाद येथील शेतकरी नंदू अण्णा भालेकर यांच्या शेतीत केंद्रीय पथकाने पाहणी केली ? काय काय नुकसान झाले आहे ? त्याची माहिती घेतली व राज्य सरकार तर्फे काय मदत केली आहे. शेतकऱ्याची मदत मिळाली आहे का ? यासह अनेक प्रश्न त्यांनी विचारले.<br />(व्हिडीओ : प्रकाश बनकर)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.